ई-बाईक चार्जिंगच्या वादातून सबस्टेशन ऑपरेटरचा निर्घृण खून ; अवघ्या पाच तासांत पोलिसांनी उकलले हत्याकांड
मिरज (प्रतिनिधी)मिरज-सांगली रोडवरील कृपामयीजवळील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या ऑपरेटरचा खून झाल्याची धक्कादायक घटना २९ जुलै रोजी रात्री सव्वा आठ ते...


