मिरजेत म.न.पा. शाळा क्र. १ मध्ये शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी पुस्तक गुढी
मिरज (प्रतिनिधी) येथील म.न.पा. शाळा क्रमांक १ मध्ये नवोपक्रमशिल शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पुस्तकांची गुढी उभारली. माझी शाळा...


