Mahasatta_sangli

प्रलंबित बिल मंजुरीसाठी ९५ हजारांची लाच; गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा

मिरज (प्रतिनिधी)गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी...

अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल ते सिव्हिल चौक रस्ता मोकळा

मिरज (प्रतिनिधी)सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते...

मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: २ लाख ३५ हजारचे १४ मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द

मिरज (प्रतिनिधी)मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधण्याच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत सुमारे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे...

सेवासदन फाउंडेशनच्या ‘सायकल बँक’ उपक्रमातून १० गरजू विद्यार्थिनींना सायकली; ‘पालावरची शाळा’ सुरू

मिरज (प्रतिनिधी)सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन, मिरज यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल बँक’ उपक्रमांतर्गत १० गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले....

आरोग्य, शिक्षण व पर्यावरण रक्षणासाठी रोटरीचा पुढाकार : डॉ. सुहास जोशी

एचपीव्ही लसीकरणासाठी रोटरी प्रयत्नशील; रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहातसांगली प्रतिनिधी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी...

मिरजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सांगली जिल्हा यांच्या वतीने मातोश्री तानूबाई दगडू खाडे...

वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती – उद्योजक विनायक यादव

अन्नदानाच्या सेवेची १५ वर्षांची परंपरा कायममिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)आषाढी वारीनिमित्त मिरज शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील परीट गल्लीत गेल्या १५ वर्षांपासून...

मिरजेत वाहतूक पोलिसांची ८६ जणांवर कारवाई ; अल्पवयीन चालक व नियम मोडणाऱ्यांना दंड

मिरज (प्रतिनिधी)मिरज वाहतूक पोलिसांकडून शहरात अल्पवयीन वाहनचालक, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाढते अपघात रोखण्यासाठी ही...

टाकळी उपसरपंचपदी भाजपच्या कल्पना कदम ; आ. सुरेश खाडे यांच्याकडून सत्कार

मिरज (प्रतिनिधी) मिरज तालुक्यातील टाकळी गावच्या उपसरपंचपदी भाजप प्रणित टाकळी सुभाषनगर ग्रामविकास पॅनलच्या सदस्या कल्पना दत्तात्रय कदम यांची निवड झाली...

सावळीतील विविध प्रश्न तत्परतेने मार्गी लावू – ना. संजय शिरसाठ 

मिरज (प्रतिनिधी)  सावळी गावातील दलित वस्ती विकासकामे, संविधान भवन उभारणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या प्रलंबित जागेच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे...