Mahasatta_sangli

महापालिकेची सोनखत चोरी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रोखली

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची गांधाराची भूमिकामिरज (प्रतिनिधी)शहरातील मिरज - बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी...

नवनाथ गोरे यांच्या ‘बंधाटी’ कादंबरीला विशेष साहित्य पुरस्कार जाहीर

मिरज (प्रतिनिधी)नवनाथ गोरे यांच्या बंधाटी कादंबरीला वाड्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांच्यावतीने दिला जाणारा वाड:मय चर्चा मंडळ विशेष साहित्य पुरस्कार जाहीर...

पाच राज्यातील भाजपच्या नेत्रदीपक कामगिरीचा मिरजेत जल्लोष

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरला हालगीवर ठेका मिरज दि.४ (प्रतिनिधी)पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या देदिप्यमान...

मालगाव येथील वॉटर पार्कमध्ये पर्यटकांना मारहाण; मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा

मिरज (प्रतिनिधी)मालगाव (ता. मिरज) येथील बळीराजा वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना तेथील कामगारांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

योगेश रोकडे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” प्रदान

मिरज (प्रतिनिधी)हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” वितरण...

कोंबिंग ऑपरेशनमध्ये मिरज ग्रामीण पोलिसांना मोठे यश; १० गंभीर गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

मिरज (प्रतिनिधी)लिंगनूर येथे पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दहा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात मिरज ग्रामीण...

मिरजेत स्वच्छता दूतांचा आगळावेगळा सन्मान

नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांच्या संकल्पनेतून पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून...

नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सत्कार

मिरज (प्रतिनिधी)सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगलीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांच्या...

शेक्सपियरची नाटके चिरकालीन असून त्यामध्ये मानवी जीवनाचे चिरंतन तत्त्वज्ञान – प्रा. आर. बी. पाटील

लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयात वाचन दिन साजरा मिरज (प्रतिनिधी)वाचन दिन आणि जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या ४६२ व्या जयंतीनिमित्त लोकनेते...

मोहन वनखंडे यांच्या पुढाकाराने मिरज तालुक्यासाठीच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास वेग

मिरज (प्रतिनिधी)मिरज तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्रितपणे कार्यरत राहावीत, तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुसज्ज...

हेही वाचा