Mahasatta_nipani

निपाणीत राम मंदिराजवळ घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:29facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0;...

निपाणीत श्री ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा

निपाणी,ता.12(प्रतिनिधी)-येथील कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील अशोकनगर भागातील श्री ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला.विलास गणपतराव माळी (अध्यक्ष, सराफ...

संस्थेच्या माध्यमातून विकासाचा दृष्टीकोन जोल्ले दांपत्यांना जमलाःप.पू.काडसिध्देश्‍वर महास्वामीजी-बीडीसीसी अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस व हालसिध्दनाथ कारखाना गळीत हंगामाचा शुभारम संपन्न

निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-कांहि मंडळींनी दूरदृष्टी असते आणि कोणत्याही क्षेत्राला दिशा कशी द्यावी, प्रगती कशी करावी आणि सामान्य माणसाच्या विकासातून संस्था विकसीत व्हावी...

गारगोटीसह परिसरात विजेच्या गडगडाटात मुसळ“धार“ पावसाची हजेरी

खरीप पिकांना दिलासा-बळीराजा सुखावला गारगोटी ता. 30 (आनंद चव्हाण )भुदरगड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी गारगोटी...

संकेश्‍वरात निलगार गणेश दर्शनासाठी भाविकांचा लोटला जनसागर

संकेश्‍वर,ता.27(प्रतिनिधी)-संकेश्‍वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तांची अलोट गर्दी झाली होती.हेद्दुरशेट्टी व पाटील गल्ली अरुंद असल्याने येथे भक्तगण दाटीने...

निपाणीत युवकाचा निर्घृण खून ः परिसरात खळबळ

निपाणी,ता.18(प्रतिनिधी)शहरातील जत्राट वेस परिसरात युवकाचा खून करण्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली.अभिषेक अनिल बामणे असे मृत युवकाचे नाव आहे.गुरूवारी रात्री ही...

निढोरी मुख्य कालव्यास अखेर सोडले पाणी ः पिकांना जीवदान

निढोरी,ता.18(वार्ताहर)‘दैनिक महासत्ता’मध्ये निढोरी परिसरातील भात पिके पाण्याअभावी संकटात आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, जलसंपदा विभाग कोल्हापूर (मुख्य शाखा निढोरी) येथील अधिकारी...

आंबोलीत जत्राट येथील बेपत्ता डॉक्टरचा मृतदेह अखेर सापडला

निपाणी,ता.05 (प्रतिनिधी)-सिंधुदुर्गातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथील प्रसिद्ध महादेव गड पॉईंट फिरण्यासाठी गेलेले जत्राट ता.निपाणी येथील डॉक्टर 400 फूट खोल...

कोडणीतील युवकाच्या अपघातनंतर बेजबाबदार वागणाऱ्याच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार आम.शशिकला जोल्ले

जोल्ले ग्रुपकडून शिंदेच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाबरोबर 1 लाखाची मदत निपाणी,ता.30(प्रतिनिधी)-कोडणी येथील दैनदिन कामाकाजातून संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी शिंदे या युवकाचा...

भराव कोसळल्याची तक्रार नितीन गडकरींच्याकडे करणार ः आम.शशिकला जोल्ले

निपाणी,ता.29(प्रतिनिधी)-निपाणीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कंत्राटदाराने दर्जात्मक काम केलेले नाही.आधुनिक तंत्रजानाचा वापर करून काम होत असताना भराव कोसळला कसा...