योग्य आणि अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे परिमाण असावे – संदीप वासलेकर
केआयटी च्या ‘अभिग्यान’ व्याख्यानमालेस ८००विद्यार्थ्यांची उपस्थिती कोल्हापूर.(प्रतिनिधी) केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयाच्या वॉक विथ द वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून...


