शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व गर्दीत तासगावात ‘चक्काजाम’ ; माजी खासदार संजयकाकांचा ‘कर्जमुक्ती’साठी एल्गार !
सांगली (प्रतिनिधी) निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे ही सरकारची जबाबदारी...


