बेळगाव

बोरगाव शादीमहल निधीबाबत विरोधकाकडून दिशाभूल ः काँग्रेस कार्यकर्त्याचा आरोप

बोरगाव,(प्रतिनिधी)-बोरगाव शादी महल बांधकामासाठी व दोड्ड बस्ती कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी वेळोवेळी पालकमंत्री...

निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निकू पाटील यांची फेरनिवड

निपाणी ता.4(प्रतिनिधी) निपाणी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टाऊन प्लॅनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी संयोजित उर्फ निकू पाटील यांची फेरनिवड करण्यात आली...

धोरण,तारण आणि हेतू लक्षात घेवून व्यवहार केल्यास संस्थेची प्रगतीकडे घौडदौडःसुनिल शेट्ये

निपाणी,ता.1(प्रतिनिधी)-बॅकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. सहकार क्षेत्राचा विस्तार वाढत असताना अजूनही ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी सावकारीला महत्व दिले...

कारदग्यातील मा.जि.पं.सदस्या सुमित्रा उगळेसह शेकडोजणांची भाजपमध्ये घरवापसी

ढोणेवाडी,ता.1(प्रतिनिधी)-कारदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुदीपसिंह उगळे, माजी उपाध्यक्ष किरण टाकळे, रणजीत कदम,...

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महात्मा बसवेश्‍वर संस्था कार्यरत-डॉ.सी.बी.कुरबेट्टी ः आरोग्य शिबीरास प्रतिसाद

निपाणी,ता.28(प्रतिनिधी)-महात्मा बसवेश्‍वर संस्थेने सहकारात पारदर्शकता कायम ठेवली आहे.त्यामुळेच ग्राहकांचा संस्थेवरील विश्‍वास वाढला आहे.ग्राहकांशी केवळ व्यावहारिक नाते न ठेवता सामाजिक बांधिलकीची...

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीचा मृत्यू

चिक्कोडी,ता.28(प्रतिनिधी)-बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीला ऱ्हदाविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना शनिवारी 28 रोजी सकाळी बंबलवाड (ता.चिक्कोडी)...

श्रीपेवाडी इलेक्ट्रोसल कंपनीचा एमएसएमई पुरस्काराने सन्मान

निपाणी,ता.28(प्रतिनिधी)-श्रीपेवाडी येथील इलेक्ट्रोसल हायटेक प्रा.लि. कंपनीचा बेळगाव येथे लघुउद्योग संघटनेकडून एमएसएमई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.श्रीपेवाडी ता.निपाणी येथे इलेक्ट्रोसल कंपनी...

निपाणीत आरोग्य शिबीराचा 80 हून अधिक रूग्णांनी घेतला लाभ-न्यायालयाच्या स्थापना दिनानिमीत्त विविध उपक्रम

निपाणी (प्रतिनिधी)- येथील न्यायालयाच्या 32 व्या स्थापना दिनानिमीत्त न्यायालय आवारात मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, विमा जागृतीसह विविध कार्यक्रम झाले....

आम.जोल्लेंच्या प्रयत्नाने शिरगुप्पी ओढा पुल संरक्षण कठड्यासाठी 45 लाखाचा निधी-भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम

नपाणी,ता.25(प्रतिनिधी)-निपाणी मतदार संघाचा कायापालट करण्यात जोल्ले दांपत्य यशस्वी झाले आहे. निपाणी मतदार संघातील रस्ते, पाणी योजना, मंदिरे, शाळा, अंगणवाडी केंद्रे...

संकेश्‍वरात तलवार हल्यात युवक गंभीर जखमी

संकेश्‍वर,ता.25(प्रतिनिधी)- संकेश्‍वर-निडसोसी रस्ता येथील शिडल्याळी घराच्या आवार भिंती जवळ सोमवार दि.23 रोजी रात्री 9 च्या सुमारास अज्ञात वाहनातून आलेल्या चौघा...

हेही वाचा