बेंगळूर येथे 24 रोजी अल्पसंख्यांक समाजाची निषेध सभा-राजेंद्र वड्डर यांंची माहीती
निपाणी,ता.19(प्रतिनिधी)-अंतर्गत आरक्षण रोस्टर वाटपाला विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीची मागणी यासाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह...


