स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुतीकडे जास्त जागांची मागणी करणार – आ. विनय कोरे
प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनात मिरजेत जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचा मेळावा उत्साहातमिरज (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनसुराज्य युवाशक्ती पक्ष महायुतीसमवेतच...


