टाकळी रोड हल्ला प्रकरणी सहाजण ताब्यात; ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी
मिरज (प्रतिनिधी)टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिव अथणीकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांसह एका अल्पवयीन...
मिरज (प्रतिनिधी)टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिव अथणीकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांसह एका अल्पवयीन...
सेवासदन फाऊंडेशनचा स्नेहमेळावा व वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहातमिरज (प्रतिनिधी)डॉ. रविकांत पाटील केवळ निष्णात हृदयरोगतज्ज्ञ नव्हेत, तर रुग्णांच्या वेदना समजून...
मिरज (प्रतिनिधी)मिरज येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. प्रदीप उर्फ शिव अथणीकर (वय २८,...
मिरज (प्रतिनिधी) सांगलीचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री अशोकआबा खाडे...
कुमठे येथे आर्थिक साक्षरता मेळावा उत्साहातसांगली (प्रतिनिधी) आजच्या घडीला आर्थिक साक्षर असणे खूप आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली...
मिरज (प्रतिनिधी)शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध सेवाभावी, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने...
मिरज (प्रतिनिधी)येथील दत्त मंदिर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त मानवंदना व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी...
मिरज (प्रतिनिधी)येथील सचिन हॉस्पिटलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मोफत मार्गदर्शन शिबिरास दांपत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या...
सांगली (प्रतिनिधी)येथील कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरमच्या वतीने नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत, अशा गैरप्रकारांना आळा...
विद्यानगर नागरिकांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसांगली (प्रतिनिधी)विद्यानगर, विश्रामबाग येथील वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आले असून या हॉस्पिटलच्या मंजुरी व...